ATS Raid Mumbra: मुंब्र्यातील उर्दू शिक्षक इब्राहिम अबीदीवर अल-कायदा (AQIS) संबंधांमुळे ATS चा छापा. हा शिक्षक तरुणांना आणि मुलांना कट्टरपंथी बनवत असल्याचा संशय आहे. पुणे AQIS प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत! ...
Badlapur News: बदलापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा स्तर घसरला असून आता खुल्या व्यासपीठावरूनच शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूर शहराला यंदाच्या निवडणुकीत ‘’शिवराळ’’ प्रचार सहन करावा लागणार आहे. ...
Local Body Election: महायुतीचा धर्म पहिल्यांदा कोणी तोडला, यावरून आता शिंदेसेना, भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीधर्माला तिलांजली दिल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे, तर सुरुवात कोकणातील शिंदेसेनेचे आ. नीलेश राण ...
Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, चाैकशी ...
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...